ह्या तीर्थक्षेत्राला “शिल्पमंदिर” ही म्हणता येईल. परभणी जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे. ह्याविषयी कथा अशी –
“दक्ष प्रजापतीने केलेल्या अपमानामुळे पार्वतीने व्यथित होऊन आत्महत्या केली व त्यामुळे दु:खी झालेले भगवान शंकर भरकटत भरकटत आमर्दक तलावाच्या काठाजवळ आले. शंकराने जलाशयातच ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात वास्तव्य केले. पुढे पांडवांना हे ज्योतिर्लिंग दिसले व धर्मराजाने तेथेच मंदिर बांधले. ह्या परिसरात राहणारे नाग लोक हे शंकराचे भक्त असल्याने औंढ्याच्या शिवाला “नागनाथ” असे नाव पडले.
— मराठीसृष्टी
Leave a Reply