नवीन लेखन...

इंग्रजी भाषेचे प्रवेशद्वार

कोणतीही भाषा शिकणे ही अवघड गोष्ट असते. मात्र, योग्य मार्गदर्शन असेल, तर शिकणे सुलभ होते. त्या दृष्टीने काही पुस्तके जवळ असणे आवश्यक असते. अ. वा. कोकजे आणि वर्षा जोगळेकर यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरावे.

पुस्तकाची रचना विशेषतः मराठी माध्यमातून इंग्रजी शिकणाऱ्यांचा दृष्टीने केली आहे. या पुस्तकात सहा हजारांपेक्षाही अधिक अत्यावश्यक इंग्रजी शब्दांचे अर्थ दिले आहेत.

१२ काळांमधील वाक्यरचनेचा तक्ता आणि संभाषणाच्या सरावासाठी काही वाक्यरचना दिल्या आहेत. इंग्रजी म्हणी, वाक्प्रचार, अलंकार यांची ओळख करून दिली आहे; तसेच इंग्रजी सुधारण्यासाठी काही सूचनाही समाविष्ट केल्या आहेत. संभाषण करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, याची काळजी लेखकद्वयीने घेतली आहे.

 


Author: अ. वा. कोकजे , वर्षा जोगळेकर
Category: भाषाविषयक
Publication: नवचैतन्य प्रकाशन
Pages: 258
Weight: 241 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788192706818

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..