मर्ढेकरांच्या ह्या कवितेतील अभ्र , कुंद , पाने, पाखरे , गायीच्या गळ्यातील घंटा , पाउस-पाते वगैरे शब्दांमुळे ही कवितेत एखाद्या खेड्यातील निसर्गाचे वर्णन असावे असे वाटते. परंतु ह्या कवितेला दुसरे महायुध्दकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ आहेत.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा
— चंद्रशेखर बेलसरे
Leave a Reply