शिवापासून वेगळा झालेला जीव
पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा
काळ म्ह्णजे जीवन…
पण जीव रमतो
जगण्यातील मजा लुटण्यात
आणि गुंतून पडतो असंख्य मोहात…
शिवाला विसरलेल्या जीवाला
पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच
कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय
महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत…
कवी- निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply