गोठ्यातील गोचिडांची पासून शुन्य खर्चात मुक्ती
गोठ्यात व जनावरांच्या अंगावर गोचिड झाल्यास
उपाय १)
१ किलो सिताफळ पाला +
१ किलो कडूलिंब पाला +
१ किलो करंज
पाला कुटुन घ्यावा.
१० लिटर पाण्यात २४ तास पाण्यात भिजवावा.
नंतप गाळून गाईला पुसून घेणे तसेच,
गोठयात फवारने ८ दिवसांनी परत करणे.
उपाय २)
गाईच्या गोमुत्रात खडे मिठ टाकून ते गाईच्या अंगाला लावून गाईना बाहेर सोडल्यास गोचिड निधून जाते नंतर साध्या पाण्यानी धुवावे
उपाय ३)
गोठ्यात भिंतीना ,चरणीला,( गव्हाणीला )दाराना,चुना लावावा .त्यामळे गोचीडीची वाढ होत नाही.
हा नैसर्गिक उपाय व जनावरांसाठी आरोग्यदायी उपाय आहे.
Leave a Reply