सकाळी लवकर उठायचे……
रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम व योगासने करायची…
रोज आंघोळ करायची……..
रोज किमान दोन किलोमीटर तरी चालायचे…..
आहारावर व खाण्यावर नियंत्रण ठेवायचे, तेलकट, तुपकट & गोड पदार्थ(?) कमीच करायचे…..
खर्च कमी व सेव्हीँग जास्त करायचे…….
स्वदेशी वस्तुच जास्त वापरणार……….
रोज एखादे चांगले काम करायचे…………
रोज रात्री फेसबुक व Whattsup वर कमी व निद्रेमध्ये जास्त रहायचे……..
जिमला नियमितपणे जायचे…….
रोज सकाळी पेलाभर गरमलिंबुपाणी प्यायचे…..
चांगले पुस्तक आणि कविता वाचतच झोपायचे….
लिफ्टचा वापर कमी करत जिन्यानेच वर जायचे….
रोज पाच ईँग्रजी शब्द पाठ करायचे…..
रोज किमान 15 मिनिटे तरी वर्तमानपत्र वाचायचे…..
गाडी चालवताना मोबाईल वापरायचाच नाही…..
रोज सकाळी ऑफीसला जाताना एकाला तरी लिफ्ट द्यायची..
रोज घरातले एक तरी काम करायचे…..
आठवड्यातुन एकदा तरी घर आवरायला आईला मदत करायची……
नातेवाईकांना महीन्यातुन एकदा तरी कॉल करायचा…..
रोज आंघोळ झाल्यावर (?) एक जपमाळ करायची आणि एक आवडते स्तोत्र वाचायचे.”…..
हे असे अनेक संकल्प आपल्या सभोवतालची हिंदु माणस ख्रिस्तींच्या “न्यु ईयर”ला करतात. (सर्वधर्मसमभाव )
पण या संकल्पाशी वर्षभर कितीजण प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात देवच जाणे.
— विवेक जोशी
Leave a Reply