ना कुठला dance ना कुठली party
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू संस्कृती ….
ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear
पाडवा म्हंटल कि फक्त झब्बा-लेंगा-नववारी म्हणजेच traditional wear …
ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ….
पाडवा म्हंटल कि ढोल – तशा – झांज – ध्वज आणि लेझीम नाच
ना कुठल hard drink ना कुठल मद्य
पाडवा म्हंटल कि फक्त फक्त आणि नैवेद्य ….
ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू नववर्ष शोभा यात्रा ….
ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangover
पाडवा म्हंटल कि नवचैतन्याचा कहर …
ना कुठला दिखावा, ना कुठले आकर्षण न घातक ज्ञान
पाडवा म्हणजे आमच्यासाठी आमच हक्काचा सण
ना राग – द्वेष – पश्चात्ताप, ना दगा फटका
पाडवा म्हणजे आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ….
ना दुःख – संताप, ना पोकळ चर्चा
पाडवा म्हणजे जल्लोष नववर्षाचा ….
Leave a Reply