‘नांदी’ हे नाटक हृषिकेश जोशी यांनी मराठी रंगभूमीवरील आणले. चार निर्माते, दहा कलाकार आणि २३ व्यक्तिरेखा हाच मुळात या वेगळा प्रयोग होता. नाट्यसंमेलनात झालेले हे नाटक त्यांनी आता व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे आत्तापर्यंत गाजलेल्या काही नाटकांचे कोलाज करून त्यातून मराठी रंगभूमीचे एकंदर चित्र तयार करण्याचा हृषिकेश जोशी यांचा हा यशस्वी प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. यलो, हरीशचंद्राची फॅक्टरी,देऊळ, भारतीय, रंगभूमी, चीटर,पोश्टर गर्ल अशी काही हृषिकेश जोशी यांचे गाजलेले चित्रपट. ‘केबीसी’ला लेखक असतो हे कोणाच्या कल्पनेतही नव्हते. मराठी केबीसी पहिल्या तीन भागांमध्येच स्पर्धकांची ओळख, त्यासाठी वापरण्यात आलेली काव्ये, छोटी छोटीच पण आकर्षक वाक्ये यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. हे हृषिकेश जोशी लिहिले होते. हृषिकेश जोशी केबीसीसाठी स्क्रीप्ट लिहिले आहे हे आपणापैकी खूप कमी जणाना माहित असेल. ‘स्टार प्रवाह’वर होत असलेल्या विकता का उत्तर या नव्या को-या गेम शोमध्ये हृषिकेश जोशी हे थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ५२ भूमिकांमध्ये होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply