फक्त
खेदबिंदूला सुगंध आहे
संपत्तीला सुवास आहेशिळे अन्न सुग्रास आहेसुती कापड रेशीम आहे
फक्त
कष्टाची हवी किनारसमाधानाची हवी झालरकुढणार्या दुबळ्या अश्रुंवरआनंदाची हवी फुंकर
— स्वाती ओलतीकर
— स्वाती ओलतीकर
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply