आता उरलेल्या संध्याकाळच्या वेळात जंगलाच्या कडेकडेने सफारी केली. जंगलातला हा संध्या समयच असा असतो, की मनात येईल तो प्राणी तिथे प्रत्यक्षात नसला तरी आपोआप दिसू लागतो. म्हणाल तो प्राणी इथं दिसू लागतो. माझ्या एका सहकाऱ्याला तर संध्यासमयात काळसर दिसणारं हिमालयन पांढरं अस्वल दिसल्याचं त्याने शपथेवर सांगीतलं, जो त्याच्या शेजारी असलेल्या मला हिरवट रंगाचा गणवेष घातलेला फारेश्टचा कर्मचारी वाटला होता. कुत्रे लांडगे वाटत होते आणि मांजरं वाघ…
पूर्ण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा..
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1349635825091271
Leave a Reply