1. वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे रोज सकाळी काही न खाता ७ ग्राम चूर्ण गाईच्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह बारा होतो.
2. जांभळाच्या बिया १० ग्राम आणि १ ग्राम अफू बारीक वाटून थोडे पाणी मिसळून बारीक गोळ्या तयार कराव्या. एक एक गोळी सकाळ संध्याकाळ पाण्याबारोर घेतल्याने एक महिन्यात मधुमेह बारा होतो.
3. मातीच्या भांड्यात विहिरीचे एक ग्लास पाणी भरून पळसाची ५ फुले टाकावी. सकाळी फुले कुचकारून शिळ्या तोंडाने ते पाणी प्यावे. दर आठवड्यात एक एक फुल तोडून प्रयोग केल्याने अतिशीघ्र आराम येतो.
4. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाच्या पानाचा रस घ्यावा. यामुळे मधुमेह काबूत ठेवणे शक्य होते.
5. फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवस सेवन करावा.
6. लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते.
7. डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो.
8. दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या. १५ मिनिटांनंतर हे पाणी सेवन करा. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी सेवन केले तरी चालते.
9. फरसबी आणि पत्ता कोबीच्या रसाचे मिश्रण प्यायले तरी मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.
10. तसेच भेंडीची भाजी बनवून खाल्ल्याने किंवा भेंडीला रात्री भिजत ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो.
11. बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी मधुमेह असलेल्या व्यक्तीने घेतले तर मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.
— सुषमा मोहिते
आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून
Leave a Reply