करून ‘दांडी’ यात्रा
मोहनदास ‘महात्मा’ झाला.
करून जेल यात्रा
नेताही ‘मंत्री’ झाला.
सकाळ – संध्याकाळ
करून ‘मेट्रो ‘ यात्रा
विवेक पटाईत
बाबूच राहिला.
— विवेक पटाईत
करून ‘दांडी’ यात्रा
मोहनदास ‘महात्मा’ झाला.
करून जेल यात्रा
नेताही ‘मंत्री’ झाला.
सकाळ – संध्याकाळ
करून ‘मेट्रो ‘ यात्रा
विवेक पटाईत
बाबूच राहिला.
— विवेक पटाईत
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply