स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक थोर राज्यकर्ते आणि सम्राट होउन गेले. त्यातील काही…..
(खालील यादी संपूर्ण नाही तसेच कोणत्याही विशिष्ट क्रमानुसार नाही)
सम्राट अशोकसम्राट चंद्रगुप्तसम्राट कनिष्कसम्राट सातवाहनसम्राट समुद्रगुप्तसम्राट विक्रमादित्यमोघल सम्राट अकबरमोघल सम्राट
औरंगजेबब्रिटिश साम्राज्य….निझामशाहीकुतुबशाहीछत्रपती शिवाजी महाराज
स्वातंत्रोत्तर काळात काही नवे सम्राट उदयाला आले. हे आहेत स्वातंत्र्योत्तर काळातले सम्राट.
शिक्षणसम्राटदूधसम्राटसाखरसम्राटशेतीसम्राटसहकारसम्राटक्रिडासम्राटपाणीसम्राटभूखंडसम्राटदारुसम्राट
महासत्ता बनताना यात आणखी काहींची भर पडेल. तेसुद्धा बघा…
मोबाईलसम्राटशॉपींगमॉल सम्राटमिडिया सम्राटसेझ सम्राटआरटीआय सम्राट
आणखी बरेच असतील. तुम्हालाही आठवले तर जरुर कळवा….
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply