नवीन लेखन...

ओल्या काजूची उसळ

साहित्य: १ १/२ कप ओले काजू (उजवीकडच्या छायाचित्रात सालं काढलेले काजू दाखवले आहेत) (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.) २ मध्यम कांदे, ४ लसणीच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं, १/४ कप ओलं खोबरं, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ, आवडत असल्यास गूळ किंवा साखर, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग, २ चमचे मोहरी, <कृती:

६. दुसरी सोपी पद्धत अशी:२ टेबलस्पून तेलात १ चमचा मोहरी, १ चमचा हळद आणि १/४ चमचा हिंगाची नेहमीप्र
ाणे फोडणी करून त्यात ३ हिरव्या मिरच्या चिरून घालाव्यात.१ १/२ कप काजू आणि पाणी घालून शिजू द्यावे.ओला नारळ नुसताच किंवा वाटून घालावा. मीठ, गूळ किंवा साखर घालावी. कोथिंबीर पेरून वाढावी.उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.

— बल्लवाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..