बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी ‘दूध का कर्ज’, ‘खुदा गवाह’, ‘हीना’, ‘स्वर्ग’, ‘गीत’ यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.
‘प्यार हमारा अमर रहे’, ‘ऐ मेरे दोस्त’, ‘तेरी बेवफाई का शिकवा’, ‘मितवा भूल ना जाना’, ‘फूल गुलाब का’, ‘दुनिया में कितना गम है’, ‘रब को याद करु’, ‘बहुत जताते हो’, ‘तू कल चला जायेगा’, ‘हम तुम्हें इतना’, ‘माय नेम इज लखन’, ‘तुने प्यार की बिन बजाई’, ‘तुमसे बना मेरा जीवन’, यासारखी हिट गाणी गायली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मोहम्मद अझिज यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA
Leave a Reply