हा सिद्धांत आइन्सटाइनने मांडलेला असून या मधे speed आणि time यांचे relation सांगित ले आहे. दोन्ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात . अर्थात ‘speed’ वाढला तर ‘Time’ Slow होतो . TIME हा Relative आहे तो सर्वांसाठी सारखाच नसून, वेगवेगळा आहे. या मधे आणखी दोन concept आहेत- Motion आणि time Dilation .
1) Motion उदा: –
एक गाडी 20km/hr ने जात आहे त्यामध्ये दोन मुले boll एकमेकांकडे टाकून खेळत आहेत. खाली एक मुलगा उभा आहे . तर इथे खालील observer ला (मुलगा) गाडी तिल मुले motion मध्ये आहे असे वाटेल कारण गाडी motion मध्ये आहे व स्व: ता स्थिर आहे असे वाटेल. परंतु त्या दोघांना एकमेकांबद्दल तसे वाटत नाही तेही स्व: ताला स्थिर समजतात त्यांना त्यांच्या हातातील boll मोशन मधे वाटेल. स्पेस मधून पहिले तर तो खालील मुलगा सुद्धा motion मधे वाटेल कारण पृथ्वी motion मध्ये (फिरत) आहे . 2) Time Dilation उदा: –
Michelson Morley ने आपल्या experiment मध्ये proof केले की light चा स्पीड constant असतो. मग जर कोणी Light च्या speed ने एका महिन्या साठी स्पेस मध्ये गेला तर खाली आल्यावर महिना दिवसासारखा वाटलेले असेल वर व आणखी वर्षांसाठी गेला तर खाली आल्यावर त्याचे त्याचा वयाचे मित्र वयस्क असतील . फक्त वाटत नाही तर परिणाम सुधा होतो वेळेचा (अशा प्रकारच्या concept discovery channel वरती video स्वरुपामध्ये उपलब्ध आहेत .त्यामध्ये असेच एक train च उदाहरण पाहायला मिळेल ) आपण प्रवास करताना म्हणतो station आले पण वास्तवता station कधीच येत नसते आपण त्यांना जाऊन भेटत असतो.
Relativity संबंधित एका कोणत्या तरी पुस्तकाचा reference note केला होता. तो असा (According to relativity) the entire space-time must indeed be definite! There can be no ‘uncertain’ furthered. The whole of space-time must be fixed, without any scope for uncertainty… There is no flow of time at all. “It is not just a matter of the future being determined by the past; the entire history of the universe is fixed for all the time.”
या theory सद्या चर्चेत असण्याचे कारण ही theory Time Travel possible असल्याचे सांगते. आणि ते theoretically proved आहे. ‘Time Travel ‘बद्दल स्टीफन हॉकिंग चे ‘The Brief History of Time ‘हे पुस्तक, या मध्ये Time Travel चि concept सविस्तर स्पष्ट केलेली आहे. time travel शक्य आहे हे relativity सिद्ध करते पण घडलेली घटना ती तर घडून गेलेली असते मग तिथे पुन्हा जाण कसे शक्य असेल? आणि भविष्य जे अस्तित्वातच नाही तेथेही जाणे कसे शक्य आहे? याचे उत्तर simulation theory देते ते पुढे पाहायला मिळेल.
— करण कांबळे
(For the next_theory refer my other articles)
Leave a Reply