एकदा एक साधूसदृश बाबा बारमध्ये शिरले. तिथे जाताच तिथे बसलेले तरूण पोरं त्यानां पाहुन हसायला लागले.
त्यांना हसताना बघून बाबा म्हणले-” बघा पोरांनो ! हसु नका, बाबावर हसणे खुप महाग पडेल!’
तेे ऐकुन सर्वचजण आणखी जोरात हसायला लागले ! आणि हसता हसता त्यांच्या ङोळ्यापुढे अचानक अंधार झाला! सगळ्यांना आपली चुक समजली ! सगळ्यांनी बाबांचे पाय धरले आणी माफी मागायला लागले: “बाबा आम्हाला काहिच दिसत नाहीये, आम्हाला माफ करा, आमची चुक झाली, आम्हाला माफ करा”
बाबानी शांतपणे पायातल्या खडावा काढल्या आणि एका-एकाच्या पाठीवर हाणायला सुरुवात केली आणि जोरात बोलले:
पाय सोडा रे हरामखोरांनो ! लाईट गेलीये ! मला पण काही दिसत नाहिये………………….
अंधभक्तांची कायमच गोची होते…….
Leave a Reply