लेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा यांचा जन्म ९ जानेवारी १९२५ रोजी झाला.
आन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
उडन खटोला, बरसात, दीदार, अमर, आन, राजधानी, शम्मा, पूजा के फूल, मेरे मेहबूब या चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री निम्मीशी त्याचे लग्न झाले होते, मृत्यूपर्यंत ते आणि निम्मी यांचा सोबत मुंबईतच राहिले.
सय्यद अली रझा यांचे १ नोव्हेंबर २००७ रोजी निधन झाले,
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply