काय मग आज कुठे जायचे
नेहमीप्रमाणे विचारले
खूप पकले आहे रे
आठवडाभर काम आणि काम
चल आज आपण एलिफंटाला जाऊ
नको पाऊस खूप आहे बोट बंद असेल
घरी….आज काय आहे
माहीत आहे ना…
काय आहे
गटारी…
अरे विसरलेच.. आज तर भेटू
तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…
ती नेहमी हादडायला नेहमी तयार
रात्री खाण्याचे घरी मागवू…
संध्याकाळी तिच्या घरी गडलो..
ती तर फुल रेडी
डॉट वेस्ट टाईम ..
ती म्हणाली…
डोन्ट वेस्ट..डोन्ट वेस्ट
जेवण मागवून ठेवले…
मग गप्पा सुरु…
बॉटम अप होत होते…
मी घरी जाणे शक्य नाही…
मला जाणवले…
इ…
इथेच झोप …अडखळत ती म्हणाली
आज सॅमी ला कटवते
त्याला तिने फोन केला…
तो येणारच नव्हता ..असे त्याने
तिला सांगितले…
आज गटारी सेलिब्रेट होत होती…
पण अमावस्या आहे हे लक्षात आले…
गटारी अमावस्येला। कस असते…तिने विचारले
मी म्हणालो ती गटारी असते म्हणून
माझीही विकेट उडत होती
ती आणि मी तसेच
सकाळी उठलो तेव्हा…लक्षात आले
अमावस्या पूर्ण सेलिब्रेट झालेली होती
मनत विचार आला
आता उपास परत सुरू.
तरीपण फराळ असतोच ना
या विचाराने
बरे वाटले…
— सतीश चाफेकर
४५
Leave a Reply