आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र ।
बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात ।।
‘केशव’ माझे वडील असता, ‘केवशसूत’ हा ठरतो मी ।
तसाच बनता ‘केशवकुमार’, मोठे होण्याची युक्ती नामी ।।
जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे ।
‘लक्ष्मी’ तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply