<भुरभुरता<पाऊस
<भुरभुरता<पाऊस<, <भिजलेली<वाट
<हसणाऱ्या<डोळ्यांचा<ओलाच<काठ
<ओल्या<ओठांचा<ओलाच<संदेह
<ओल्या<ओल्या<मनाचा<ओलाच<देह
<ओलं<आभाळ<… <तशी<ओली<हवा
<ओलसर<मातीचा< … <गंधही<नवा
<भुरभूरता<पाऊस< .. <भिरभिरते<केस
<भिरभिर<शब्दांचा<वेगळाच<देश
<अनोळख्या<समुद्राची<ओळखीची<गाज
<भलतंच<काही<सुचतंय<ना<आज
<रुजलेला<पाऊस< … <भिजलेली<ती
<तिच्याच<काठावर< … <रुजलेला<मी
< गजानन मुळे
< <mulegajanan57@gmail.com
— गजानन मुळे
Leave a Reply