यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसा सह /
यन्मौनम योगीभिर्गम्यम् तद्भजेत्सर्वदा बुध: // ………
श्रीमत् शंकराचार्य
अ-जपा जपाबद्दलची माहिती क्वचितच कांही लोकांना असेल. ‘हे मोठे रहस्य आहे’ असे कित्येकांना वाटते तर ‘हा विशिष्ट जप आहे व तो साम्प्रदायिक आहे’ अशी कित्येकांची भावना आहे. ‘हे काही गौडबंगाल आहे व ते कळणे शक्य नाही’ अशीही कित्येकांची समजूत आहे. कोणत्या ना कोणत्या सकारण अगर अकारण, निमित्ताने हा विषय गुढ होवून बसला आहे. हा विषय फार महत्वाचा आहे. प्रत्येक जीवाशी याचा संबंध आहे. ह्याचे यथातथ्य ज्ञान प्राप्त करून घेतले असता मनोलय व प्राणलय सहज साध्य करून घेता येवून अंती स्वस्वरूप साक्षात्कार प्राप्त करून घेता येतो !
For further reading click here http://sadguru-darbar.blogspot.com
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply