काल जे असते
तसे आज नसते
प्रेमात पण तसेच असते
असे का त्याला उत्तरच
नसते फक्त फरक लक्षात
घ्यायचा असते निमुटपणे
तरच सारे काही सुरळीत होते…..
प्रेम प्रेम रहाते
नाहीतर
काही खरे नसते……
जसे भांड्याला भांडे लागते
तसे प्रेमाला प्रेम ‘ लागते ‘….
— सतीश चाफेकर.
Leave a Reply