जगभरातील निवडक लोकांना जगबुडीच्या संधर्भात विचारलेल्या निवडक प्रश्नांची आलेल्या उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.
जगबुडीच्या प्रश्नावर अनेकांची मत मतांतर आहेत आणि खरे काय आणि खोटे काय ते कोण जाणे. पण जर का खरेच असेल तर लोक त्यावेळे पर्यंत कसे आपले आयुष्य जगायची इच्छा ठेवतात हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जगात एक चाचणी घेण्यात आली आणि आलेली माहिती आश्चर्यात टाकणारी आहे. ह्यावरून एक निश्चित झाले कि लोकांना आपण त्यादिवशी काय करू हे निश्चित माहित आहे. हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या
………… http://mnbasarkar.blogspot.com
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply