भारताला स्वातंत्र्य मिळून आज ३६ वर्षे झाली आणि ह्यापैकी सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने भारतावर राज्य केले . स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस ही चळवळ होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती राजकीय पक्ष झाली कालांतराने अनेक बऱ्याच पार्ट्या ( पक्ष ) मतदानाच्या रिंगणात आल्या त्यापैकी जनसंघ ( आताची भारतीय जनता पार्टी ) डावे,
उजवे कामुनीस्ट व ढीगारयानी प्रादेशिक पार्ट्या कुत्र्याच्या छत्री प्रमाणे उगवल्या . काहीं कॉंग्रेस नाराज लोकांनी स्वतःचे वेगळे पक्ष काढले जसें राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्रिनमुल कॉंग्रेस, ऐ डि यम के, डि यम के, टी यम सी , टी डि के, यस पी, बी यस पी, इत्यादि.प्रत्येक पक्षाचा उद्देश निराळा व एकमेकास न पटणारा असा एक राजकीय घोळका भारतात निर्माण झाला ………..
वरील लेखांसाठी देवाण-घेवाण ला भेट दया …………
खालील दुव्या वर टिचकी दया :
http://mnbasarkar.blogspot.com
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply