५ जून १९७२ रोजी बदलत्या हवामानाविषयी स्टॉकहोम येथे पहिले विचारमंथन करण्यात आले, म्हणूनच त्या दिवसापासून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle.
सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: Romolo Tavani
पुणे.
Leave a Reply