आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणाऱ्या प्रयोगामुळे, कथानकातील वैविध्यामुळे रंगनाथ पठारे ही नाममुद्रा आता मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे.
जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून पठारे, गेली चार दशकं सातत्याने लिहीत असतात. त्यांच्या लिखाणामागील भूमिका समजून घेण्याची संधी म्हणजे वाचता वाचता हा व्हाट्सअप्प समूह आणि मराठीसृष्टी डॉट कॉम चा संयुक्त उपक्रम संवाद.
रविवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या दरम्यान रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ नीतीन रिंढे.
याच निमित्ताने….
रंगनाथ पठारे यांची “सातपाटील कुलवृत्तांत” ही १००० रुपये किमतीची कादंबरी खास आपल्या आजच्या प्रेक्षकांसाठी ७०० रुपयात घरपोच मिळणार आहे. यासाठी कृपया ९८२०३१०८३० या क्रमांकावर २४ तासात नोंदणी करा. आपल्याला खरेदीसाठी लिंक पाठवली जाईल…
Leave a Reply