गणेशोत्सव जवळ आलाय…
आजपासून फक्त ४० दिवसांवर
दास रामाचा वाट पाहे “सजणा”
असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..!
“संकष्टी पावावे” म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या…
पण,
.
.
दिपकजोशी नमोस्तुते
वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..!
आणि
.
“लव्ह लव्ह” ती विक्राला…
कायेन वाचा “मच्छिन्द्र देवा”…
“दर्शन म्हात्रे” मन ‘श्रावण म्हात्रे’ मन…
असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना तर आरतीची पुस्तकं द्याच द्या..!
आणि…
.
.
.
“दास रामाचा वाट पाहे सजणा”
वरुन आठवलं…
“फळीवर वंदना” आहे तिलाही खाली उतरवली पाहिजे..!
Leave a Reply