आज 12 जुलै ग्रेट अभिनेते प्राण यांनी पृथ्वी नावाचे घर सोडले. खूप काही आठवले… प्राण साहेबानी आपल्या चाहत्यांना भरभरून दिले. तरी पण ते सगळ्यांना अपूर्ण वाटते कारण हि माणसे अमर आहेत असेच आमची पिढी लहानपणापासून मानत आहे..
दुसऱ्या दिवशी दादरच्या स्मशान भूमीत गेलो होतो, सर्व दिग्गज आले होते. सर्व काही झाल्यावर बाहेर आलो. स्मशानाच्या चिमणीतून धूर बाहेर पडत होता आणि मनात ह्या ओळी आल्या..
सुनो…..
आज धुआ होकर जा रहा हु,
कल बादल होकर बरसुंगा,
आपकाही ‘प्राण’ हु,
कल फिर आऊगा,
क्योकि ‘पिक्चर’
अभी बाकी है,
‘प्राण’ अभी बाकी है,
‘सुनो दरवाजा खुला रखना,
फिर आऊगा’..
समझे बरखुरदार..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply