अभिनेता शर्मन जोशीचा जन्म १७ मार्च १९७९ रोजी मुंबईत झाला.
शर्मन जोशीने आपल्या करियर ची सुरुवात थिएटर पासून केली. त्या वेळी तो वर्षभरात ५५० प्रयोग करत असे. हिंदी सिनेमात त्यांचा पहिला चित्रपट गॉडमदर होता. ३ इडियट्स मुळे शरमन जोशी यांना बॉलीवूड मध्ये ओळख मिळाली.
शरमन जोशी यांचे वडील अरविंद जोशी हे गुजराती थिएटर आर्टिस्ट होते. शरमन जोशीचे लग्न बॉलीवुड अभिनेता प्रेम चोपडा यांची मुलगी प्रेरणा चोपडा यांच्या बरोबर झाले आहे.
शर्मन जोशीने रंग दे बसंती, स्टाईल, मेट्रो, थ्री इडियटस, ढोल, गोलमाल, फेरारी की सवारी अशा अनेक चित्रपटात त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.
शर्मनला मराठी भाषेविषयी खूप प्रेम आहे.
आपल्या समुहा तर्फे शरमन जोशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply