‘खुशाल बोंबला ‘ अुत्तर आले.
तुझे नाव विचारतो आहे, ते सांग.’
खुशाल बोंबला ‘ पुन्हा अदबीने अुत्तर आले.
‘कुळाचे नाव ‘खुशाल’ आहे आणि आडनाव ‘बोंबला’ आहे. म्हणूनच तो ‘खुशाल बोंबला’ हे स्वत:चे नावच सांगतो आहे साहेब.
अुपस्थित मंडळींनी ह्या विनोदाला दाद दिली.
अुलट तपासणी सुरु झाली.
तुझे नांव सांग ‘ वकीलांचा प्रश्न.
‘पुना बोंबला’ अदबीने अुत्तर आले.
आता हा पुन्हा बोंबला म्हणतो आहे. वकीलाच्या प्रश्नांना नीट अुत्तर देता येत नाहीत का?
असे न म्हणता ‘पुना बोंबला’ हे आपले नावच सांगतो आहे. कोर्टाची बेअदबी करीत नाही.
मात्र कोर्टात प्रचंड हशा पिकला.
आणि ती जमीन आतेकडेच राहिली तेच कुळ कायम राहिले.
पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती
जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते.
प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे असली म्हणजे काही किस्से निर्माण होतात.
आडनावाचे अंग्रजीचे प्राध्यापक आणि शब्दे आडनावाचे प्राचार्य होते. वास्तविक शब्दे प्राध्यापक आणि महाशब्दे प्राचार्य असावयास हवे होते.
विद्यार्थ्यासमोरच बाचाबाची झाली. तेव्हा आमचा विद्यार्थ्यांचा गट म्हणू लागला, आज शब्दांना महाशब्दांनी प्रत्युत्तरे मिळाली. परिणामी शब्दे आणि महाशब्दे ह्यांची
शब्दी-महाशब्दी झडली
‘वाम ‘
जात असू. कॅन्टीन बरेच दूर असल्यामुळे, जाता जाता आमच्या गप्पा रंगत असत.
‘तुझ्या वामनाचार्य आडनावांत ‘वाम’ आहे. तेव्हा तुझे पाअूल वाकडे पडणारच !!
घ्यायला येत आहेत, हे पाहून काकांना आश्चर्य वाटले. त्याकाळी विधवांचे केशवपन केले जाआी. पण ते अेखाद्या आडबाजूच्या खोलीत. माआी ही विधवा बाआी
सर्वांसमोर कापून घेणार हे अैकून चाटच पडले. केस काका*
आणि कापून केस अेक गृहस्थ आले, घेअू लागले. काका वर्तमानपत्र वाचीत बसले.
वेळ गेला. काकांचे मित्र आंघोळ करून आले. त्या गृहस्थांचे केस कापून झाले होते. मित्र म्हणाला, ‘वामनाचार्य, आता तुम्ही बसा.’
* फेब्रुवारी 1975 च्या ‘अमृत’ मध्ये, ‘मराठी आडनावांचा संग्रह’ हा माझा लेख प्रसिध्द झाल्यावर, नागपूरच्या श्री. म. वि. गोखले ह्यानी, आडनावांच्या गमतीजमती
असणारे फारच सुंदर पत्र पाठविले, त्यातला काही भाग…
…पूर्वीच्या मध्यप्रदेशातील न्यायाधीशात दुबे होते तसे चौबेही होते. द्विवेदी, त्रिवेदी व चतुर्वदी हते . काळे, बेंद्रे व रडके ह्या आडनावांचे न्यायाधीश हत. पण
सुदैवान ते अेकाच गावी अेकाच वेळी अेकत्र आले नाहीत. शास्त्री होत, पुराणिक होते तसे हरदासही होते. अेकदा यवतमाळ येथे शास्त्री व पुराणिक ह्या
आडनावांच्या पक्षकारांमध्ये अेक दावा होता व तो हरदास नावाच्या न्यायाधीशासमोर आला.
गाआी, म्हशी व शेळ्या बिचकतात अशी वदंता आहे.
विळे, आणि भपळ ह्या आडनावांचे गृहस्थ अेकमेकांचे मित्र होते. त्यामुळ विळ्या भोपळ्याअतके सख्य ह्या वाक्प्रचाराला तडा गेला.
लागले.
ह्यांच्यामध्ये आपला बंगला बांधून त्यांची फारकत केली. त्यामुळ देव-ब्रह्यराक्षस योगाकडे काणाडोळा करणे शक्य झाले!!
व येथील सुप्रसिध्द राजाराम वाचनालयाच्या कार्यकर्त्यांमध्ये, धर्मप्रधान नावे आडनावे अेकत्र आली आहेत.
नावात सीता व राम, आडनावात दीक्षा घेतल्याचा पुरावा.
हे पण व पुराण सांगत नाहीत वाचनालयामार्फत लोकशिक्षणाचे लोकरंजनाचे कार्य करतात.
हा हे अुपाध्यक्ष… जोगीराव. जोगी योगी चा अपभ्रंश आहे, मुद्दाम सांगावयास नको. जोगीराव योगसाधना करतात की नाही कोणास ठाअूक! पण वाचनालयाकरता देणग्या
मिळविणे, अमारतीसाठी लोखंड, सिमेंट अत्यादी मिळविणे, ह्याच्या तंद्रीत सदैव मग्न असतात.
हे ह्यांच वाचन दांडगे आहे. वाचनालयातील गणेशोत्सव व अतर धार्मिक समारंभाचे अुपाध्येपण समर्थपणे करतात.
अतकी धार्मिक नावे पुरेशी झाली नाहीत म्हणूनच की काय वाचनालयाला सेक्रेटरी मिळाले पद्माकर जोशी. वाचनालयातील सर्व समारंभाचे जोसपण हे तन्मयतेने करतात.
येत व असे आडनावे अेकत्र पाहिले वाटते की, नावे केवळ योगायोगाने नसावीत. त्यांच्या मागे काहीतरी सूत्र असावे. म्हणजे सर्व
* श्री. म. वि. गोखल्यांप्रमाणेच, श्री. धुंडिराज ना. वैद्य, कल्याण यांनीही ‘मराठी आडनावांचा संग्रह’ ह्या लेखावर चांगली प्रतिक्रिया पाठविली. ती अशी…
…आणखीही मजेशीर आडनावांचा अुल्लेख करता येआील. ती आडनावे बाजी, अहो, परोपकारी, न्यायाधीश, तूपसाखरे, दहीभाते, राजबिंडे, धुके, अहंकारी, दु:खी, अतराज,
ताडपत्रीकर, धनाढ्य, फुकट अत्यादी.
आहे. नाव आहे अेकच आहेत. मनोहर तसेच आडनावही भालचंद्र, कमलाकर हेही तसेच आहे.
आडनाव ही आहेत. आहेत तसेच भाग्यवंत आहेत, कल्पवृक्ष आहेत, पोचट, लामकाने आहत, शिंगबळ, आरू, हस्तकसुद्धा कांदे, व्यापारी आहेत कलावंत, प्राणी, पाखंड, हयग्रीव,
आचारी, कातरणे, भैरव, स्वयंपाकी सर्व मराठी आहेत.
आहेत. असते. परंतु निंबाळकर, दाभाडे, राअुत, राणे, शिंदे हे ब्राह्यणातसुद्धा आहत. कारखानीस, दिघे फक्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभूतच नाहीत तर ब्राह्यणातही आहेत. म्हात्रे, दलाल,
दुर्वे हेही ब्राम्हण कार्य व आडनावे हा अेक अुत्कृष्ट व महत्वाचा संशोधनाचा विषय
शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या, डॉ सोमण ह्या माझ्या मित्राने ‘डास’ ह्या आडनावाची गमतीदार हकीगत सांगितली ती अशी :-
केले त्या डास ‘ ह्या आडनावाच्या मुलाची चौकशी करणे चालले होते. तेव्हा बहीण म्हणाली की, हा मुलगा कितीही चांगला आणि अनुरूप असला त्याच्याशी लग्न करणार
नाही. कारण लग्नानंतर माझे आडनाव डास व्हावे अशी माझी मुळीच अच्छा नाही मुलाने त्याचे आडनाव बदलले तरच मी त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करीन. ‘डास’ चे ‘दास’ तरी चालेल. नाही
अकडे कुणीकडे अुगवलात बुवा.
‘आलो खरे बुवा ‘ असे आहे, वाटते तुम्हाला प्रश्न विचारीन कधीपासून पण संधीच मिळत नाही, काय करावे बुवा? अेक*
‘हात्तिच्या, विचारा की आत्ताच ‘
आडनाव बुवा? असं कसं
‘आहे खरं बुवा. पिढीजात चाललं आहे, आम्हीही चालवून घेतो झालं. ‘
नाही आडनाव बदलवून घ्यावसं वाटत तुम्हाला?
‘नाही बुवा. ठीक आहे. आहे तेच. ‘
आडनाव तुमचं बदलायचंच ठरविलं तर कोणतं कराल? धारण
‘ तसं कोणतंही आडनाव ठेवलं तरी चालण्यासारखं आहे. पण अेका आडनावाबद्दल मात्र आक्षेप आहे. ‘
बुवा?
मिस्कीलपणे म्हणाले.. बाआी.
(श्री. वि. खांदेवाले यांच्या रविवार ऑक्टोबर 1991 च्या लोकसत्तेतील लेखावरून साभार)
‘खांदेवाले’ या आडनावातून काही गमती होअू शकतात हे बरेच पूर्वी माझ्या लक्षात आलं होतं. म्हणजे मी मुंबआीला येण्यापूर्वी अेक दिवस सायंकाळी फिरायला
निघालो असताना समोरच्या दोन लोकांच्या तोंडी नाव आल्यासारखं वाटलं, म्हणून कान देअून अैकू लागलो. खांदेवाल्यांना जेवायला बोलावलंच पाहिजे. लोक
ओळखीचे दिसत नव्हते. परंतु अुल्लेख स्पष्ट होता. आम्हांला जेवायला बोलावण्याचा हा आग्रह का? तेव्हा दुसरा म्हणत ‘हो, पण अकडं ताटं वाढतात ना?’
गृहस्थ ‘ – ‘अरे खांदा द्यायला लवकर कुणी येत नाहीत. जे आलेत त्यांना आमंत्रण द्यायलाच पाहिजे. मग लक्षात आलं हे ‘त्या’ खांदेवाल्यांना अुद्देशून होतं.
* चित्रलेखा मासिकाच्या 1995 सालच्या दिवाळी अंकात आलेली माहिती….
आणि अेकच आहे. असला तरी नांदेडच्या शीख समाजात धर्म चालीरितीत थोडा फरक पडला आहे.
नाव आणि असतात. समाजात मुलीचे ठेवताना गुरुग्रंथसाहिब अुघडून समोरच्या पानावर जे अक्षर पहिले असेल त्या आद्याक्षरानुसार मुलाचे मुलीच ठेवण्यात
येते. मुलाच्या नावामागे सिग मुलीच्या नावामागे कौर लावतात. बऱ्याचदा मुला-मुलींची नावं सारखी अुदाहरणार्थ, प्रकाशसिग प्रकाशकौर. किवा
शिखांमध्ये आडनाव नसते. त्या अैवजी गावाच, गल्लीचे, व्यवसायाचे किवा आवडीनिवडीचे नाव जोडण्यात येते. कुणी छोट्या गल्लीबोळात रहात असेल तर तो
गल्लीवाले, अेखाद्याकडे बैलगाडी असेल तर तो गाडीवाले, अेखाद्याकडे मोटार असेल तर तो मोटारवाले, अेखाद्याला आंबट वरण आवडत असेल तर त्याला
फुलसू म्हणून ओळखतात. अेखाद्याला अेक हात नसेल तो टुंडा म्हणून ओळखला जातो. याशिवाय खानदानावरूनही नावे ठेवण्यात येतात. प्रेमचंद यांच्या
खानदानातील प्रेमचंदानी, तर धन्नससिगच्या खानदानातील धन्नानी !
आणि चे ‘ग्रंथसाहिब’ पठण करणारे पाठीसिग भजन म्हणणारे असतात त्यांना रागीसिग असे म्हणतात
* श्री. गोरखनाथ गो. चाबुकस्वार, स्वाक्षरी संग्राहक/पत्रलेखक : के-219, रिझर्व्ह बँक कॉलनी, चेंबूर, मुंबआी – 400 071 यांनी पाठविलेले पत्र :-
आहे. ही नमस्कार. आपले दिनांक 30 ऑगस्ट 1994 चे शुभेच्छा पत्र मिळाले. आनंद झाला. आपण मराठी आडनावांचा संग्रह करीत आहात आनंदाची गोष्ट आगे
बढो
ती नाही. तर माझ्या आडनावांबद्दल कांहीही माहिती मला जर कळाली आपणांला जरूर कळवीन
ही आपला तर कोश तयार होआील तेव्हा तसे कळविण्याची व्यवस्था करावी विनंती. आभारी होआीन. घाटकोपरला केव्हा आलो आपली नक्की भेट घेआीन.
* चीनमध्ये नवी दूरदर्शन मालिका (साप्ताहिक सकाळ, 18 नोव्हेंबर 1995 ) : राष्ट्राला पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीपासून दूर राखून लोकांमध्ये आपल्या संस्कृतीविषयीचं
आकर्षण वाढावं आणि सांस्कृतिक जाणीव जोपासावी यासाठी चीन सरकारनं अेक वेगळ्या प्रकारचा अुफम हाती घेतला आहे.
चीनमधील सर्वाधिक प्रचलित शंभर आडनावांवर आधारित दूरदर्शन मालिका बनविण्याचं चीनच्या सांस्कृतिक खात्यानं ठरविलं असून, ही मालिका शंभर भागांची असेल.
चिनी संस्कृती आणि पारंपारिकतेचा अतूट हिस्सा असलेल्या या आडनावांपैकी काहींना हजारो वर्षांची परंपरा आहे.
Leave a Reply