1. आमच्या कडे जन्मापासुन ते मृत्यु पर्यँतचे सर्व सरकारी दाखले व प्रमाणपत्रे घरपोच मिळेल.
2. आमच्याकडे या व एका तासात डीव्होर्स मिळवा.
3. आम्ही कोणत्याही चांगल्या मुहुर्तावर डीलीव्हरी घरीच करुन देतोत.
4. महागाईमुळे घरी येऊन दाढीकटीँग करुन मिळेल.
5. IVF तंत्रज्ञानामुळे जस हवे तस मुल जन्माला घालु शकताल.
6. घोडागाडी, बाबागाडी भाड्याने मिळेल.
7. एका मिनिटात पाहीजे तसा मेकअप करण्याची मशीन उपलब्ध,
8. केस पांढरे न होण्याचे औषध उपलब्ध.
9. शुध्द प्राणवायु (PURE OXYGEN) घरपोच मिळेल.
10. आनंद साजराकरण्यासाठी व सात्वंनाला पाठविण्यासाठी अनुभवी व योग्य स्त्री पुरुष मिळतील.
11. पाळणाघरासाठी मॉल उपलब्ध.
12. शाही विवाहाकरीता 5 तासांसाठी कार्यालय उपलब्ध
13. सणावारांचा शास्त्रशुध्द स्वयंपाक तातडीने करुन मिळेल.
14. OPD डॉक्टर सेवा व शल्यकर्म (ऑपरेशन) घरपोच उपलब्ध
15. लहान मुलांना शुध्द मराठी व व्यावसायिक हिंदीही शिकवले जाईल.
16. नाती व माणुसकी टीकवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
17. सरकारी सेवा सुविधा घरपोच विनाविलंब व लाच न घेता पोचवले जातील.
18. शरीराचा व डाय करुन केसाचा रंग कायमचे चेँज करण्याचे एकमेव ठीकाण.
19. लग्नासाठी हवा तसा/ हवी तशी प्रथम किंवा व्दितीय वधुवर निवडुण… प्रमाणपत्रासहीत ऊपलब्ध
20. भारतीय सणावांराना घरातील पसारा आवरुन घर सुशोभित करुन घरासमोर रांगोळी काढुन मिळेल….
— विवेक जोशी
Leave a Reply