नवीन लेखन...

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  ।

जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।।  १

आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  ।

आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।।  २

एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  ।

अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  ।।  ३

दुजामध्ये समरस होवूनी,  लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा  ।

‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो,  आनंद घटाचा भव्य पसारा  ।।  ४

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..