चमत्कार, रहस्य, यांची सरमिसळ असलेल्या या संदीप दांडेकर यांच्या कथा आहेत. एकूण तेरा कथांचा हा संग्रह. अतर्क्य मांडून वाचकांची भयकथा वाचनाची भूक भागवतो मात्र या कथा लिहिताना लेखकाने विज्ञान, मानसशास्त्र, इतिहासाचा अभ्यास केला आहे.
आपल्या नेहमीच्या तोचतोचपणा असलेल्या, आयुष्यात घडू न शकणाऱ्या घटनांना एखाद्या कथेत गुंफता आलं तर त्यातून निखळ मनोरंजन मिळू शकतं हा यामागचा उद्देश ते सांगतात. त्याच वेळी कथांमधील चमत्काराने .अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचा सहेतुक प्रयत्न नाही असेही ते प्रांजळपणे सांगतात.
स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ या कथांमधून जिवंत होतात
Author: संदीप दांडेकर
Category: कथासंग्रह
Publication: राफ्टर पब्लिकेशन्स
Pages: 204
Paperback
ISBN13: 9788192237947
Leave a Reply