अमेरिका – ३० डॉलरच्या कटींगची कथा
अमेरिकेत सुनेबरोबर नातीचे (दियाचे) केस कापायला (पक्षी: trim करयला) एका केश कर्तनालयात गेलो. स्पेशली लहान मुलांसाठी असलेल्या AC केश कर्तनालयात प्रवेश केला आणि मन गहिवरून गेले. काय थाट होता म्हणून सांगू. दुकानाचा संपूर्ण अँम्बीयन्स एखाद्या नर्सरी स्कूल सारखा होता. जागोजागी कार्टून्स लावलेली. Q असेल तर मन रिझवण्यासाठी खेळणी. मुलांची गाणी आणि कायकाय होते. दियासाठी सकाळी ११ची अपॉइंटमेंट दिली होती. […]