विज्ञानेश्वर : डॉ. अब्दुल कलाम
`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने… […]
`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने… […]
लेखक – अतुल चौधरी – `आम्ही साहित्यिक’चे लेखक – सर्वसामान्यांच्या साहित्य संमेलनापासून काय अपेक्षा असतात; त्यांचा व्यासपीठावरील सहभाग महत्त्वाचा असू शकतो का? […]
लहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे. […]
गाडीच्या अचानक थांबण्याने दोघांना झोराचा धक्का बसला. डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न मानसी किंचाळली जोरात. अमितच्या मानेला झोरात हिसका बसला. गाडी जागच्या जागी थांबली. काय होतंय पाहायला दोघेही गाडीतून खाली उतरले. गाडीच्या बॉनेट मधून धूर येत होता. गाडीचं इंजिन खूप तापलं होतं बहुदा. पाणी संपलं होतं गाडीतलं. अमित दुखरी मान वळवू शकत नव्हता. थोडी तिरकी मान […]
दसरा सण आनंदाचा सोनं द्या प्रेमाचं मोठं देऊन पानं आपट्याची नका देऊ सोनं खोटं आलिंगन देऊन परस्परांना सोनं म्हणून वृक्षबीज देऊ झाडे जगवा झाडे वाचवा वसा आज हा आपण घेऊ हर्षाच्या या मंगल समयी नका रडवू अबोल वृक्षा रक्षण करती आपुले जीवन आपण करूया त्यांची रक्षा वृक्ष सदैव देतच असती पाने-फुले किती संपदा होऊ नकोस तू […]
सण-उत्सवांच्या आपल्या भारतीय परंपरांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की प्रत्येक प्रथेमागे एक उदात्त हेतू आहे. कित्येक धार्मिक सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे. स्मिता दोडमिसे लहानपणी दसऱ्याचे सोने वाटायला घ्यायचे आणि हेच सोने ही कल्पना रुजली. मी ती आपट्याची पाने बघून विचार करायचे, की याचे कानातले कसे होतील आणि मग ते कानात हातात घातल्यावर कसे चमकतील. […]
अमित त्यादिवशी दमून आला ऑफीसमधून. सायली लवकर अली होती नेहमीपेक्षा. अमित दार उघडून आत आला तर पर्स, गाडीची किल्ली, स्टोल सगळं सोफ्यावर पसरलेलं सायली मस्त गॅलरी मध्ये उभीराहून मैत्रिणीशी फोन वर बोलत होती. त्या सगळ्या पसाऱ्याकडे एक नजर टाकून अमितने मान हालवली आणि आपल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या. टाय सैल करत, हाताच्या बाह्या दुमडत पाठमोऱ्या […]
अगणित आकाशगंगा तुझ्या. त्या सगळ्याला व्यापून उरलेलं, तुझं अस्तित्व, मला परीपूर्ण करणारं ….. तुझ्या असंख्य सौरमालेतल्या, एका छोटूश्या ग्रहावर मी. तरी माझी दखलं घेणं तुझं. कृतज्ञ करतोस मला.. दाखवतोस तुझं असणं मला नेहमीच. ही अथांग निळाई, खेचुन काढते माझ्यातलं काहीतरी… गुंतुन जातं भान, निळाईच्या नवलात….. असशील का तु या निळाईत!! की त्याच्याही पार विहरणारा की माझ्यात […]
माझा जन्माच्या वेळी …आपल्या मुलाला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून रुसलेल्या यमुना आजीचा राग ,रुसवा .. तिच्या जवळ राहिल्यानंतर हळूहळू विरघळत गेला … आणि नंतर तिचं खूप प्रेम वाटयाला आलं …मी तिच्याबरोबर राहिले अन् तिला माझा लळाच लागला … बुरहानपूरच्या मोठया घरात आजीबरोबर घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ …आम्हा नातवंडांचं बालपण अतिशय सुंदर सांभाळलं […]
आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड ! सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला ! हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions