नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

रेझान्ग्लाची लढाई

हि गोष्ट आहे १९६२ च्या चीनशी झालेल्या युद्धात, लडाखच्या रेझान्ग्ला खिंडीत शूर भारतीय सैनिकांनी केलेल्या, एका लढाईची. ही लढाई चुशुल जवळच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लढली गेली. […]

टेडी डे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ह्यांचे टोपण नांव आहे टेडी.. एकदा ते शिकारीला गेले असतांना जखमी अस्वलाला पाहून त्यांचे मन द्रवले , त्यांनी त्याची शिकार केली नाही.त्यांच्या या उदारतेचे चित्र एका व्यंगचित्रकाराने , एका वृत्तपत्रात रेखाटले. ते पाहून एका उद्योगपतीच्या पत्नीला ,खेळण्यातले अस्वल बनवण्याची कल्पना सुचली .म्हणून त्या अस्वलाला टेडी हे नांव देऊन ते राष्ट्रपतींना समर्पित करण्याची परवानगी त्या उद्योग पतींनी मागितली आणि असा या टेडी बेयरचा जन्म २० व्या शतकांत झाला. […]

नाम घेता राघवाचे

नाम घेता राघवाचे (भक्ती गीत) नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे करितो तोची सार्थक जीवनाचे भुरळ पडे षडरिपूंची जिवा तया नामे लागे अंतरीचा दिवा क्षालन होईल वाईट कर्माचे नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 1 बळे करिता चित्त कोठे रमेना समाधान ते काही केल्या मिळेना उठता मनीं वादळ विचारांचे नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 2 मन अडले नित्य […]

स्वप्नावरही माझ्या ठेवू नको पहारा

स्वप्नावरही माझ्या ठेवू नको पहारा… नुकताचं चांदव्याने केला मला इशारा नौका सोडली मी उधाणत्या सागरी अन् बेभान वादळाने केला मला इशारा…. जखमेवरती फुंकर हळुवार घालता तू अलवार वेदनेने केला मला इशारा… डोळ्यात पाहिले तुझ्या रोखून काय जरासे भयंकर संकटाने केला मला इशारा… ओठांस तुझ्या ओठांचा टोचला जरासा काटा घायाळ गुलाबाने केला मला इशारा…. तुज स्पर्शुन आल्या […]

गारठता गारवा

कविवर्य सौमित्र यांची माफी मागून.. विडंबन. थंडी जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं… दरवर्षी लग्नाचं स्वप्न उबदार मनात दाटतं. तरी भावना चाळवत राहतात. मन चाळवत नाही. या एकांतात सिंगलतेशिवाय कुणीच बोलत नाही. इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते.. इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते… आपण पाहत नसलो तरी पदर नीट घेते. नवरा तिचा जाडा, टकला डोळे वटारून […]

सांग ना असावे की नसावे?

सांग ना…..असावे की नसावे? असून नसण्यापेक्षा नसावेच? नसण्यापेक्षा नावापुरते तरी असावे? किती ना हा भावणाकल्लोळ…..!! तुझं वीन झुरावे की तुझ्या साठी? विरहात तुझ्या मरावे की मरून तुला विरहात लोटावे? तुझ्या आसक्तीचा आग्रह की तुझ्याविना विरक्ती ? किती ना ही समभ्रमावस्था……!! तुझ्या बाहुपाशात मोहरावे की स्वतःला चुरगळुन घ्यावे ? तुझ्या प्रीतसागरात डुंबावे की बुडून जावे? आपण साथीने […]

सिनेमावाल्यांच्या अतरंगी शादी…

सध्या सोशल मिडियावर अमीर खानची मुलगी आयरा का इरा खान व मराठी नवरदेव नुपूर शिखरे च्या लग्नाचीच चर्चा आहे .

आता हे सगळं बघताना त्या सगळ्यांचे अवतार बघून मला फक्त..हम भी पागल तुम भी पागल ..!!!हे गाणं आठवतं आहे.. […]

विरोधाभास आवडीचा

मला जुनी हिंदी गाणी आवडतात.अगदी सिनेमा भारतात आला तेव्हापासून आत्तापर्यंत!अर्थात आत्ताची काही निवडक गाणी आवडतात. सत्तरच्या दशकापर्यंत आणि आत्ता यांच्या तुलनेत अगोदरची गाणी जास्त आवडतात. गाणी आवडतात म्हटलं की त्याचे गायक, गायिका,संगीतकार, गीतकार, त्यात अभिनय करणारे कलाकार हे ही आवडतातच की!! […]

आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ

आयुष्य आणि बुध्दिबळाचा खेळ एक आशयार्थाने तुलना ? बुध्दिबळाचा डाव सुरु होतो तेंव्हा दोघां कडेही सामर्थ सारखेच असतें. जसें जसें एकमेकांकडुन चाली रचल्या जातात त्याप्रमाणे एकमेकांच्या शक्तिचा कस लागतो. […]

1 3 4 5 6 7 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..