नवीन लेखन...

करलो दुनिया मुठ्ठिमेचा अर्थाअर्थी अर्थ

ज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे. […]

सच्चिदानंद शेवडेंच्या वाणीने मालाड दुमदुमणार

व्याख्यानाचे विषय :

२५ डिसेंबर : १८५७ चे स्वातंत्र्यसमर

२६ डिसेंबर : वासुदेव बळवंत फडके

२७ डिसेंबर : चापेकर बंधू

२८ डिसेंबर : मदनलाल धिंग्रा

२९ डिसेंबर : भगतसिंह, राजगुरु, सुखदेव

३० डिसेंबर : नेताजी सुभाषचंद्र बोस

३१ डिसेंबर : विनायक दामोदर सावरकर
[…]

फ्री ओपनर – एक चमत्कार !!

फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर नसताना फोटोशॉपची फाइल, फ्लॅश अँनिमेशन, झीप फाइल, अँपल पेजेसच्या फाइल्स, आऊटलूक मेसेजेस, विविध प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स, पीडीएफ किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसताना एम एस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या फाइल्स ओपन करण्यासाठी फ्री ओपनर हे अत्यंत उपयोगी अँप्लिकेशन आहे. […]

यंत्राच्या गुलामगिरीत मानवत्व विसरू नका !

टीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे, वृत्तपत्र-पुस्तके वाचणे, अश्या अनेक गोष्टी जेवताना उरकल्या जातात. यातून जेवणाकडे तर दुर्लक्ष होतेच; शिवाय आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधीही आपण गमावत असतो, हे पटकन ध्यानात येत नाही. मोबाईलमुळे सर्वांशी संपर्क कमी होत चालला आहे आणि त्यातून प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाणही वाढले आहे. 
[…]

स्वयंपाकामागचे विज्ञान

 पाक-कला पुस्तकांचे लेखक (आणि पुस्तकी-किडा) नेथन म्यह्र्वोल्द यांनी टेड टॉक्समध्ये दिलेले “नव-खाद्य संस्कृती” या विषयावर भाषण.
[…]

हे बंध रेशमाचे… (लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या निमित्त)

पण कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही कविता चांगलीच पाठ होती.. लग्नाची मागणी घालताना या कवितेचा आधार वाटला. “तुला पाहिलं की वाटतं देव खुप श्रिमंत असेल..
[…]

ज्ञानेश्वरी का वाचावी?

मी का जगतोय? माझा जन्मच का झाला? काय आहे माझ्या जीवनाचे प्रयोजन? जन्माला आलो, मोठा झालो, आता? माझे हे शरीर मी का जागवतोय? या सा-या प्रयत्नांचे, ताण-तणावांचे फायदे काय? का शिणतोय मी व्यर्थ? या सर्व प्रश्नाची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेस्व्हारी समाजम उअम्जुअन वाचल्याने हे जग सुखाणे भरून जाईल. यासाठी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी.
[…]

1 107 108 109 110 111 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..