हिंमत
तुला पाहिले चार भिंतीच आड मुकपणे अंधार गिळताना जन्म सौभाग्य राखण्यासाठी जळत्या चित्तेवर चढताना जन्मभर तशी तु जळतच होतीस म्हणा त्याला मरणाचे सौभाग्य लाभु दिले नाहिस इतकेच ! त्यानंतर… जिवंत रुपात दिसलीस खरी पण नजर मेलेली बावचळलेली काहीशी भेसूरही त्यापेक्षा देवत्व बकाल करणारे ते दिव्य मरण किती बरे होते ! दुरवरुन खोल पाणी खरवडताना शेतात राबताना,धुणी-भांडी […]