नवीन लेखन...

श्री घृष्णेश्वर

हे १२ वे लिंग असून याच्या दर्शनाशिवाय १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णच होत नाही. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ या ठिकाणी हे पवित्र लिंग आहे.
[…]

संध्या आणि गायत्री मंत्र विज्ञान….

मित्रांनो प्राचीन काळी ऋषींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगून, करून ठेवल्या आहेत. आज आपण त्यापैकी गायत्री मंत्र आणि तो “संध्या” करण्या बरोबर का जोडला गेला आहे ते पाहू या….
[…]

उत्तर प्रदेश मधील श्री ढुण्ढिराज गणपती

उत्तर प्रदेश मधील ढुण्ढिराज गणपती काशी वाराणसीतील श्री काशिविश्वेश्वर मंदिराच्या परिसरात या गणेशाची मूर्ती आहे. ढुण्ढिराज गणेश क्षेत्र सर्वश्रेष्ठ म्हणून गणले जाते.
[…]

पांडू हवालदार (१९७५)

दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला पांडू हवालदार हा चित्रपट १९७५ साली पडद्यावर झळकला. दादा कोंडके यांनी स्वत: या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही केला होता. अशोक सराफ, उषा चव्हाण या कलाकारांनीही या चित्रपटात भूमिका वठवल्या. चला तर मग पाहूया हा चित्रपट..
[…]

प्रेमकवी सावरकर

एकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले तेव्हा फडके म्हणाले, अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की त्यात अश्लील, बिभत्स प्रसंग रगविलेले आहेत, पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही. त्यावर अत्रे म्हणाले, फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते.
[…]

बडा गणेश – उज्जैन

मध्य प्रदेश उज्जैन येथे प्रसिद्ध महाकाळेश्वर मंदिराच्या शेजारी बडा गणेश हे मंदिर आहे. गणेशाची ही मूर्ती आधुनिक असून ती मातीच्या रांजणांनी, तलरंगात बनविलेली आहे.
[…]

1 112 113 114 115 116 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..