नवीन लेखन...

आला पाऊस मातीच्या वासात गं

मला माझी पोझीशन जाणवली. मी अस रस्त्यात भिजण बरोबर नाही. पोझीशन आठवताच मनानी मी म्हातारा झालो. धावत घरात आलो. टॉवेलनी डोक पुसत बाहेर पाहिल. ती लहान मुलगी पायानी पाणी उडवत जात होती. 
[…]

घनश्याम सुंदरा

१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गायक होते पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर. या अप्रतिम गाण्याची रचना होती शाहीर होनाजी बाळा यांची. तर संगीत होते वसंत देसाई यांचे..
[…]

मराठी – राजभाषा ते ज्ञानभाषा

ज्या भाषेचा वापर ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी व ज्ञान आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भवितव्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र मराठी बाण्याला जागून या प्रयत्नांवर मराठीसाठी “अडगळ” ठरलेले मराठी “स्टॉलवर्ट” साहित्यिक “नेम“ धरुन उभे आहेत.

मराठीच्या विकासासाठी प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. प्रसंगी त्यासाठी युक्ती, शक्ती, सक्ती आणि संधी या सर्व मार्गांचा वापर करायला हवा. खळ्ळ खट्याक कडे प्रत्येक वेळी राजकारणाच्या चष्म्यातूनच पहायला हवे असे नाही. दाक्षिणात्य राज्यांनी नेमके हेच केले आणि आपल्या भाषेची किंमत ठेवली. महाराष्ट्र यातून कधी बोध घेणार?
[…]

वरुणाची करुणा !

रविवारी अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची तारांबळ उडवून दिली आणि निसर्ग किती ग्रेट आहे हे कळले. अशाच एका मनातल्या मोरापिसाचे गाणे..!!
[…]

देऊळ (२०११)

धार्मिक स्थळांवर देव आणि धार्माच्या नावावर होणार्‍या बाजारी करणाचा वेध या चित्रपटातनं विनोदी अंगानं मांडल्यामुळे आशय विषय मनाला भिडतो. या चित्रपटाला ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं “राष्ट्रपती सुवर्ण कमळ” आणि गिरीश कुलकर्णी यांना “सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
[…]

एक धागा सुखाचा

१९६० साली प्रदर्शित झालेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे गीत. सखाराम नावाच्या एका सामान्य माणसाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते..
[…]

आशीर्वाद देऊ की घेऊ?

अमेरिकेतल्या एका तरुणाची ही गोष्ट. जसे आपल्याला अमेरिकेत जावेसे वाटते, तसेच तिथल्या लोकांनाही परदेशात म्हणजेच इतर देशात जावेसे वाटते. या अमेरिकन तरुणालाही परदेशात जाऊन आपले नशीब आजमावे असे वाटले. म्हणून त्याने सरकारकडे अर्ज केला.
[…]

आरती सावरकरांची

प्रथम देशाकरीता लंडनला गेला.
धिंग्राकरुनी कर्झन वायली मारीला.
समुद्र उड्डाण करुनी हाहाकार केला.
हादरले आंग्ल पाहूनी तव ज्वाळा.
जय देव जय देव….
[…]

1 117 118 119 120 121 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..