नवीन लेखन...

खुली निबंध स्पर्धा

भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांच्या येत्या १३ ऑगस्टला येणाऱ्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृती समितीने सर्वांसाठी खुली असलेली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. “१९९३ चे बॉंम्बस्फोट – जिहादी आतंकवाद आणि भारतीय मानसिकता” असा निबंध लेखनाचा विषय आहे. 
[…]

रम्य ही स्वर्गाहून लंका

१९६० साली प्रदर्शित झालेल्या स्वयंवर झाले सितेचे या चित्रपटातील हे गीत. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो..
[…]

लटपट लटपट तुझं चालणं

१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे त्याच्या उडत्या चालीमुळे आजही रसिकांच्या ओठावर आहे. या चित्रपटाने खर्‍या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला.
[…]

भरजरी गं पितांबर दिला फाडून

१९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातील हे गाणे. ‘श्यामची आई’ हे मराठी मन स्मरणातिल अजरामर ‘चित्र’. त्यातील ‘भरजरी ग पिताम्बर.. हे गीत म्हणजे भगिनी प्रेमाचे उदात्त उदाहरण..
[…]

मन शुध्द तुझं

१९३७ साली प्रदर्शित झालेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील हे गाणे स्वत: मास्टर परशुराम यांनी गायले. या गाण्याचे संगीत होतं केशवराव भोळे यांचं. हे सुप्रसिध्द गाणे लिहिले होते ‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी.
[…]

लख लख चंदेरी तेजाची

प्रभातच्या १९४१ साली प्रदर्शित झालेल्या शेजारी या सिनेमातील हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळताना दिसते. या गाण्याचा कोरस अजूनही आपल्याला त्या सोनेरी-चंदेरी दुनियेची आठवण करुन देतो.
[…]

अन्न उत्पादनात येणार्‍या संकटाची चाहूल?

सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्‍या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्‍या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
[…]

राजस्थानातील गणपती

जोधपूरजवळ घटियाला येथील प्राचीन स्तंभावर गणेशस्तुतीचा लेख कोरलेला आहे. तो इ. स. ८६२ सालचा आहे. स्तंभाच्या शिखरावर चार गणेश पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. त्यांची तोंडे चार दिशांकडे आहेत.
[…]

1 118 119 120 121 122 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..