नवीन लेखन...

साधी माणसं (1965)

आनंदघन यांचे सुरेल संगीत आणि “ऐरणीच्या देवा” सारखे सदाबहार अजरामर गाणे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. या चित्रपटाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले होते..
[…]

इच्छामणी गणपतीची इच्छापूर्ती

इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता.
[…]

धर्मात्मा (१९३५)

बालगंधर्व यांची प्रमुख भूमिका आणि दर्जेदार अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य, तर सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर कृष्णराव यांचा संगीतकार दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट….
[…]

कुंकू (१९३७)

शांता आपटेंनी उत्तमरित्या आणि समर्थपणे साकारलेली अन्यायग्रस्त स्त्रीची भूमिका चित्त वेधून घेते. त्याकाळच्या अनिष्ट समाजरुढींवर प्रकाश टाकणारा कुंकू हा मराठीतला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरतो.
[…]

संत ज्ञानेश्वर (१९४०)

संत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय..
[…]

अयोध्येचा राजा ( १९३२ )

गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. ६ फेब्रुवारी १९३२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
[…]

श्रीकृष्ण जन्म

भगवान श्रीकृष्णाच्या जन्मकथेवर आधारीत हा चित्रपट १९१८ साली प्रदर्शित झाला.
[…]

संत तुकाराम – १९३६

१९३७ साली व्हेनिस इथे आयोजित करण्यात आलेल्या ”व्हेनिस फिल्म फेस्टीवल” ला भारताकडून या चित्रपटाची निवड झाली आणि जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ”संत तुकाराम” या सिनेमाचा गौरव झाला.
[…]

माणूस (१९३९)

१९३९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीने बनवलेला हा चित्रपट. व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर राज्य केले.
[…]

1 121 122 123 124 125 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..