नवीन लेखन...

छेडछाडीला कायद्याचे फटकारे !

छेडछाड, बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण..महाराष्ट्रात २०१० सालातील छेडछाडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी फक्त 5 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील सन २०११ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १,६१,५२८ गुन्ह्यांतील फक्त १७ टक्के आरोपींना शिक्षा झाली आणि उरलेले ८३ टक्के गुन्हेगार कोर्टात सुटल्याची धक्कादायक माहिती.या गुन्ह्यांपैकी ४४,८७४ गुन्हे गंभीर स्वरूपाचे.

[…]

कळंबचा चिंतामणी

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फुट खोल आहे.
[…]

हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.

सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष काढले जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या बहुदेव वादाची कल्पना स्वयं ऋग्वेदच करतो.
[…]

बाळासाहेबांचं स्मारक झालेच पाहिजे !

बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.

[…]

बिग बेन

बिग बेन हे लंडन शहराच्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यामधील एक ऐतिहासिक घड्याळ आहे. हे घड्याळ एलिझाबेथ टॉवरवर लावले असून अनेकदा ह्या टॉवरलाच बिग बेन असे संबोधले जाते. बिग बेन घड्याळ चारही बाजूंनी वेळ दाखवते.
[…]

1 129 130 131 132 133 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..