नवीन लेखन...

आदासा येथील शमीविघ्नेश

नागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्‍या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे.
[…]

रांगोळी घालताना पाहून – कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
[…]

श्री एकचक्रा गणेश

केळझराचा एकचक्रा गणेशाची स्थापना प्रत्यक्ष पांडवांनीच केल्याची दंतकथा आहे. आजचे केळझर पुराणकाळात एकचक्रानगरी या नावाने प्रसिद्ध होते.
[…]

टेकडीचा गणपती

नागपूर शहरात मध्यवर्ती असलेले सिताबर्डी नावाच्या टेकडीवरचे हे मंदिर. साधेच परंतु ऐसपैस असे आहे.
[…]

शांताबाईं ….. परिचय

हा लेख यापूर्वी http://hindolemanache.wordpress.com/ येथे २०/१२/२०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. माहिती स्त्रोत : गूगल, विकीपिडिया.
[…]

विजया दशमी (दसरा)

अश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते.
[…]

1 131 132 133 134 135 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..