नवीन लेखन...

“सिद्धीदात्री” मा दुर्गेचे नववे स्वरुप!

“सिध्दगन्धर्वयक्षाद्दैरसुरैरमरैरपि । सेव्यमाना सदा भूयात् सिध्दीदा सिध्दिदायिनी ।।” नवरात्रात आपल्या वेगवेगळया स्वरुपांत चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबिज, महिषासुर आदी लक्षावधी दैत्यांचा विनाश करणार्‍या देवी “सिद्धीदात्री” चा महिमा अलौकिक आहे.
[…]

नवदुर्गेचे पहिले रूप “शैलपुत्री”

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे पूजन केले जाते.

“ वन्दे वांछित लाभाय चन्द्राद्र्वकृतशेखराम्।

वृषारूढ़ा शूलधरां यशस्विनीम्॥
[…]

आरटीआय चमकू नेते, ब्लॅकमेलरना रोखण्यासाठी…!

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी खासगी आयुष्यावर आरटीआय कायद्याचे अतिक्रमण होत असल्याची चिंता व्यक्त करून अतिक्रमणचा त्रास रोखण्यासाठी ‘राईट टू प्रायव्हसीचा कायदा’ मजबूत करण्याची गरज असल्याचे सुतोवाच केले.
[…]

घट:स्थापना

अश्विन शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र, घट:स्थापना होते. नवरात्र म्हणजे ९ दिवस व ९ रात्र अशी समजूत आहे. काही वेळा आठ किंवा दहा दिवस येतात. त्यावेळी यावर चर्चा सुरु होते. यावर धर्मसिंधू ग्रंथात असे म्हटले आहे
[…]

मेंढ्याचा गणपती

भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश “मेंढ्याचा गणपती” म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत.
[…]

गरज नेटीझन वॉरिअर्स बनण्याची

आता भारताला सीमेवरून होणाऱ्या परकीय आक्रमणाबरोबरच इंटरनेट आणि सोशल साईट्सच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यावरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सायबर क्राईम मधील कायद्याच्या अंमलबजावणी कडे सरकारने लक्ष देणे ही काळाची गरज झाली आहे. आता यापुढे होणारे हल्ले हे इंटरनेटच्या माध्यमातून देखील होऊ शकतात याची ताजी झुळूक लागलेल्या भारताने या घटनेतून आज वेळीच शिकून शहाणे होण्याची गरज आहे. पर्यायाने आपण सर्व नेटीझन, इंटरनेट आणि सोशल साईट्स हाताळताना जागरूक राहणे सुरक्षित भारतासाठी गरजेचे आहे.
[…]

महालय

भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.
[…]

चहास्तोत्र !!

जनमानसातील चहाची आवड (व्यसन) बघून एका फेसबुकप्रेमीनी चक्क चहास्तोत्रच रचले..तुम्हीसुध्दा या चहास्तोत्राचा निर्मळ आनंद घ्या.
[…]

1 132 133 134 135 136 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..