पॅरिसच्या टॉवरवरुन खालचे विहंगम दृष्य
पॅरिसच्या टॉवरवरुन खालचे विहंगम दृष्य व्हर्च्युअर रियालिटीमध्ये
[…]
पॅरिसच्या टॉवरवरुन खालचे विहंगम दृष्य व्हर्च्युअर रियालिटीमध्ये
[…]
तुम्हास कदाचित माहित नसेल आपण ( भारतीय ) दर माणशी रुपये तेहतीस हजार ( रु. ३३,०००/- ) सरकारी कर्जात बुडालेलो आहोत.
[…]
पृथ्वी ही चमत्कारांची जननी आहे. जसे असंख्य चमत्कार पृथ्वीच्या गर्भात, व मानवव्यापित पृष्ठभागावर घडत असतात, त्याचप्रमाणे आपल्या वर अमर्याद पसरलेल्या अवकाशातसुध्दा असे आश्चर्यात टाकणारे, डोळे दिपविणारे तर काही वेळा अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हजारो चमत्कार घडत असतात. हे चमत्कार बर्याच वेळेला पुर्वकथित असतात, अटळ असतात व विश्वाच्या नियमांनुसार ते घडत असतात.
[…]
जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे.
इस्लामी जगाची चित्रे
श्री. ज. द. जोगळेकर
नचिकेत प्रकाशन, नागपूर
ISBN : 978-93-80232-53-9,
मूल्य : रू.२२०/- फक्त
वाचन चळवळ वाढावी
[…]
सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित …
[…]
आपण मानव निर्मित गोष्टींच्या इतके आहारी गेलो आहोत की ईश्वर निर्मित गोष्टी आपल्या हातातून निसटून चालल्या आहेत.
[…]
विकसित देशांमधील ई-कचर्याचा भारत हा सर्वात मोठा ग्राहक आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि खराब झालेल्या कॉम्प्युटरमुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या संकटापासून दूर रहाण्यासाठी काही ठोस प्रयत्न न झाल्यास येणारा भविष्यकाळ धोकादायक आहे हे निश्चित !!!
[…]
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये युद्ध पेटले व त्यांत अणु बॉंम्ब वापरले गेले तर त्याचे परिणाम फक्त ह्या दोन देशांच्या अवती भवतालच्या प्रदेशा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगात त्याचे परिणाम दिसतील. ही लढाई ( युद्ध ) जरी आशिया खंडात होत असेल तरी पण जगात याचा परिणाम दिसेल व त्या मुळे जागतिक दुष्काळाची भीती उद्दभवते व हें युद्ध त्यासं कारणीभूत ठरेल.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions