अग्निची अग्निपरीक्षा……..!!!
अग्निची झाली अग्निपरीक्षा ओलांडली ५००० की.मी.ची कक्षा
[…]
अग्निची झाली अग्निपरीक्षा ओलांडली ५००० की.मी.ची कक्षा
[…]
साहेब, आपल्या देशात कायदा कानून नावाची चीज अजिबात अस्तित्वात नाही. खरा कायदा इराकमध्ये आहे. इराणमध्ये आहे. आणि आबुधाबीमध्ये आहे. तिथे आज गुन्हा केला की उद्या लगेच शिक्षा होते. ती शिक्षाही इतकी भयानक असते की, तो गुन्हेगार तर सोडाच पण त्याचे शेजारी-पाजारी, गाववाले, शहरवाले, तिथे राहणार्या सात पिढ्या फक्त शिक्षा ऐकून चळाचळा कापतात.
[…]
लक्षात ठेवा ह्या महायुतितिल पराभव हा तुमचा नसून तमाम दलित समाजाचा आहे
[…]
मर्ढेकरांच्या हाडांचे सापळे हासती ह्या कवितेवर अश्लीलतेच्या कारणावरून त्या काळात खटला भरण्यात आला होता. ह्या कवितेचा अर्थ वेगळ्या संदर्भात ऊलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
[…]
चंद्रगुप्त मौर्य – एक धगधगती यशोगाथा
[…]
बंदिशाळा मालिका
[…]
मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.
[…]
आज पुरुषांच्या बरोबरीने ५०%महिलांना राजकारणात प्रवेश मिळालाय अन् आज महिला नगरसेविका झाल्यात ते केवळ सावित्रीबाईंच्या धैर्यामुळे अन् पुढाकाराने….अशा या सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलांनी सामाजिक अन् राजकीय स्तरावर वावरतांना स्वत:पासून सुरवात करून समाजाला किमान भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, मुबलक पाणीपुरवठा, ग्रामीण व शहरातील महामार्गांवरील बस व एसटी थांब्याजवळ महिलांसाठी सौचालाये, महापालिका रुग्णालयांतून अध्यायावत आरोग्य सोयी, सुविधा व सेवा देण्याचं काम व स्वच्छता राखण्याचं काम जरी केलं तरी सावित्रीबाईंचं ‘मौलिक कार्य व स्वप्न’ सफल झाल्याचं समाधान व महिलाराजचं प्रत्यय तुम्हा आम्हा सर्वांनाच मिळेल यात दुमत नाही.अशा या आदर्श पहिल्या महिला शिक्षिकेला स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions