ध्वनि प्रदुषण…. एक अद्रुश्य भस्मासुर….
ध्वनी हा आपल्या जीवनातील एक सुंदर घटक आहे पण मानवच्या बेदरकार स्वभावामुळे हाच घटक ध्वनी प्रदूषणाच्या रुपाने एक अद्रुश्य भस्मासुर बनून आपल्या दिशेने येत आहे. त्याला वेळीच प्रतीबंध करून आपले जीवन व निसर्गातील अन्य जीव यांचे रक्षण करूया नहीतर हा भस्मासूर आपल्याला गिळंक्रुत केल्याशिवाय रहणार नाही.
[…]