मी पाहिलेले काही सुंदर पक्षी
सौंदयर्… हेच का ते?
[…]
सौंदयर्… हेच का ते?
[…]
काही दिवसांपासून स्वीस बँकांमधील काही भारतीयांच्या काळ्या पैशांचा मुद्दा चर्चेत आहे. या भारतीय खातेदारांची यादी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आली असून ती प्रसिद्ध करून दोषींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी विरोधी पक्ष करतआहेत. पण, असे केल्यास काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकत असल्यामुळे गोपनीयतेच्या कायद्याचा आधार घेऊन पंतप्रधान हीयादी जाहीर करणे टाळत आहेत.
[…]
देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन पृथ्वीवर फिरणार्या राजाच्या वेशातील लाखो डाकूंना ठार करतील. त्यावेळी पुढील सत्ययुगाची लक्षणे प्रकट होतील. सूर्य विवस्वान तसेच चंद्रदेवांचे पवित्र वंश पुन्हा सुरू करतील.
[…]
मुळातच ख्याल गायकी हा अवघड गायन प्रकार. या गायकीने अडीच-तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवणे आणखी अवघड. पंडित भीमसेन जोशी यांनी 50 वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांना ख्यालगायकीने खिळवून ठेवलं. हिमालयाच्या उंचीचं गान कर्तृत्व असलेल्या पंडितजींना इतर अनेक नामचीन पुरस्कारांबरोबरच ‘भारतरत्न’ ही लाभले. संगीताच्या नभांगणातून अस्तंगत झालेल्या या महान कलाकाराला वाहिलेली श्रद्धांजली.
[…]
पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाची बातमी येताच संगीतसूर्य अस्ताला गेल्याची भावना निर्माण झाली. आजच्या युगात पंडितजीं सारखा गायक होणे अवघडच. त्यांची तपश्चर्या, गुरूपूजा, शास्त्रीय संगीतासाठी घेतलेली कडवी मेहनत हे सारं शब्दातीत ठरावं. इतर अनेक अव्वल पुरस्कारांबरोबरच त्यांना ‘भारतरत्नानेही गौरवण्यात आलं. त्यांच्या निधनाची बातमी येताच सहवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
[…]
संगीतसाधनेचा अखंड ध्यास घेतलेले दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित भीमसेन जोशी यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. संगीत क्षेत्राची इमानइतबारे साधना करताना अनेक मानसन्मान प्राप्त होऊनही पंडितजींच्या स्वभावातील साधेपणा कायम राहिला. किराणा घराण्याला आणि संगीताला वाहिलेली निष्ठा हे त्यांच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य. रसिकांच्या हृदयसिहासनावर अधिराज्य गाजवणार्या या संगीतसूर्याला वाहिलेली श्रद्धांजली.
[…]
वर्षानुवर्षांची संगीतसाधना आणि अपार परिश्रम घेण्याची तयारी यातून निर्माण झालेला या क्षेत्रातील तेजस्वी तारा म्हणजे भीमसेन जोशी. या स्वरभास्कराने आजवर अनेक मैफिलींमधून लाखो रसिकांना तृप्त केले. गुरुप्रती असणार्या निष्ठेतून सवाई गंधर्वसारखा महोत्सव सुरू करून नवोदितांना व्यासपीठ मिळवून दिले. अशा या स्वरपंढरीच्या यात्तिकाचे जाणे चटका लावणारे आहे. त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.
[…]
२६ जानेवारी निमित्ताने माझं मिञांबरोबर गोव्याला जाणं झालं.प्रत्येकाला आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य सोड़ुन बाहेरचं जग बघण्याची ईच्छा असते.बाहेर फिरायला जावं तिथली माणसं, त्यांची संस्क्रती पहावी त्यातुन काहीतरी शिकाव काहीतरी आत्मसात करावं अशी ईच्छा असते.
[…]
आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions